सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सच्छील किंवा सभ्य असण्याचा भाव.
उदाहरणे : सर्वांशी शालीनतेने वागायला हवे.
समानार्थी : अदब, आदब, शालीनता, सभ्यता
अर्थ : विनययुक्त किंवा सज्जनतेची वागणूक.
उदाहरणे : आम्हाला ह्या सत्संगाचा लाभ महात्माजींच्या सौजन्याने प्राप्त झाला.
समानार्थी : चांगुलपणा, सुजनता, सौजन्य
शिष्ट या सज्जनता का व्यवहार।
A disposition to be friendly and approachable (easy to talk to).
स्थापित करा
सभ्यपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sabhyapnaa samanarthi shabd in Marathi.